UPI New Rules: मोठी बातमी! UPI चे 30 जून पासून नवीन नियम होणार लागू; Google Pay, PhonePe, Paytm वापरताय? तर ही बातमी नक्की वाचा
UPI New Rules : आपण सगळे डिजिटल युगामध्ये जगत आहोत, आणि व्यवहार पण डिजिटल झालेले आहेत. कुठे आपण काही खरेदी केलं तर आपण कॅश व्यवहार करत नाही ऑनलाईन व्यवहार करत आहोत. कुठे भाजी घ्यायची असो, किराणा घ्यायचा असो, किंवा चार मित्रांना चहा पाजायचा असो, प्रत्येक गोष्टीसाठी एकच वाक्य ऐकायला मिळतं “Google pay करा भाऊ!” कारण … Read more