Tur bajar bhav : तुरीच्या आवकेत मोठी घट! ‘या’ बाजरात मिळाला सर्वात जास्त दर; वाचा सविस्तर
Tur Bajar Bhav: आज दहा जुलै रोजी महाराष्ट्रातील बाजार समितीमध्ये तुरीची आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. एकूण आठ हजार 81 क्विंटल तुरीची आवक झाली असून कालच्या तुलनेत यामध्ये आज मोठी …