ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने बँकेत FD करा आणि मिळवा दुप्पट नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती

Senior Citizen FD Yojana

Senior Citizen FD Yojana: तुम्हा सर्वांना माहीतच असेल ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने एफडी केल्यानंतर इंटरेस्ट रेट जास्त मिळत आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2025-26 साठी एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. … Read more

error: Content is protected !!