Rain Alert: राज्यात पुन्हा तुफान पाऊस होणार! 11 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; नागरिकांनी सावधान रहावे..
Rain Alert: महाराष्ट्रातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे. हवामान विभागाने पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. गेल्या काही दिवसापासून सातत्याने येणाऱ्या आभाळामुळे राज्यात पुन्हा एकदा पाऊस मोठा …