पोस्ट ऑफिसच्या MIS योजनेमध्ये ₹2 लाख गुंतवल्यास दरमहा किती रुपये व्याज मिळेल; जाणून घ्या सविस्तर
Post Office Monthly Income Scheme: आजकाल प्रत्येक जण गुंतवणुकीसाठी अनेक वेगवेगळे पर्याय शोधत असते. पण आजही अनेक लोकांना सुरक्षित आणि हमखास परताव देणाऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवायला आवडतात. प्रत्येकाला ठराविक रक्कम …