शेतकऱ्यांनो गुड न्यूज ! तुमच्या खात्यामध्ये जमा झाले आहे का? ₹2000 हजार रुपये लगेच चेक करा
PM Kisan Yojana | लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचे ( Pm Kisan Samman Nidhi Yojana) लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावरती 20वा हप्ता जमा होणार आहे. …