Pm kisan ई -kyc केली तरच शेतकऱ्यांना मिळणार योजनेचा 19 वा हप्ता
pm kisan yojana kyc update : पी एम किसान योजनेअंतर्गत लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची सूचना समोर आलेली आहे. तर शेतकऱ्यांनो तुम्ही जर ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली असेल तरच. तुम्हाला या योजनेचा १९ वा हप्ता तुमच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. अनेक शेतकऱ्यांनी ई -केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. पण अजून अधिक … Read more