PM Kisan 20th Installment: या दिवशी जमा होणार पीएम किसानचा 20वा हप्ता? शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार..
PM Kisan 20th Installment: सध्या महाराष्ट्रात पावसाने विश्रांती घेतल्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. काही ठिकाणी पेरण्या झाल्या असल्या तरी अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या पावसामुळे रखडल्या आहेत. तर काही भागांमध्ये दुबार …