पीएम किसान योजनेच्या 20 व्या हप्त्याचे ₹2000 कधी मिळणार? शेतकरी मोठ्या चिंतेत!
Beneficiary Status: सध्या देशभरात करोडो शेतकरी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या 20 व्या हप्त्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांना हा हप्ता जून महिन्यात मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र आता जुलै …