‘या’ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळाले पीक विम्याचे 159 कोटी रुपये; जाणून घ्या सविस्तर माहिती..
Crop Insurance Claim: राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यासाठी केंद्र सरकार अंतर्गत व राज्य सरकार अंतर्गत पिक विमा योजना राबवली जाते. या योजनेअंतर्गत नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, पावसाचा खंड, रोगराई अशा …