तुमचेही नाव लाडकी बहीण योजनेतून काढून टाकलंय का? यादीत तुमचं नाव कसं तपासणार?
Mukhymantri Majhi Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांसाठी आजची बातमी खूप महत्त्वाची ठरणार आहे. या योजनेच्या लाभार्थी यादीमध्ये तुमचे नाव आहे का नाही हे कसे तपासायचे याबाबत …