Monsoon Rain | राज्यात या तारखेला दाखल होणार मान्सून; हवामान खात्याने दिली मोठी अपडेट्स!
Monsoon Rain : राज्यातील हवामान पुन्हा एकदा बदलताना आपल्याला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये अवकाळीच सत्र सुरू असल्याने शेतकऱ्यांना मोठी धावपळ करावी लागत आहे. अचानक आलेल्या पावसाने शेतीचे …