लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी! या दिवशी खात्यात जमा होणार मे महिन्याचा हप्ता; ₹1500 मिळणार का ₹2100?
Mazi Ladki Bahin Yojana: राज्यातील लाडक्या बहिणीच्य खात्यात एप्रिल महिन्याचा हप्ता दोन मे 2025 रोजी जमा झाला आहे. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर या योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता जमा होणार असल्याचे सांगितले जात होते मात्र प्रत्यक्षात एप्रिल महिन्याचा हप्ता मे महिन्यात लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा करण्यात आला आहे. यामुळे आता लाडक्या बहिणींच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचा लाभ मे … Read more