दहावी बारावीच्या निकालाची तारीख बदलली? या दिवशी लागणार निकाल वाचा सविस्तर माहिती
10th 12th Result 2025 : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या इयत्ता बारावीच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लागेल अशी शक्यता सुरुवातीला वर्तवण्यात आली. मात्र ताज्या माहितीनुसार हा निकाल काहीसा उशिरा लागणार आहे. शिक्षण मंडळाच्या अध्यक्षांनी दिलेल्या माहितीनुसार, बारावीचा निकाल … Read more