महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार! मात्र या तारखेपासून पुन्हा मुसळधार पाऊस होणार..
Maharastra Rain Update: मागील काही दिवसापासून विदर्भ आणि इतर काही भागांमध्ये मुसळधार पावसामुळे निर्माण झालेली पूर परिस्थिती आता हळूहळू कमी झाली आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेले कमी दाबाचे क्षेत्र निवळल्या …