Weather update : भारतीय हवामान खात्याचा मोठा अंदाज, महाराष्ट्रात उष्णतेचा इशारा; तर देशभरात पावसाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast

Maharashtra Weather Forecast: भारतीय हवामान खात्याने (IMD) दिलेल्या नवीन हवामान अंदाजानुसार, 24 ते 48 तासांमध्ये देशभरातील विविध ठिकाणी हवामानात बदल झालेला आहे. पंजाब दिल्ली हरियाणा, उत्तर प्रदेश झारखंड बिहार आणि पश्चिम बंगाल मध्ये सोसाट्याचा वारांचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे. तर या वाऱ्यांमुळे शेती क्षेत्राला काही प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता वर्तनात येत आहे. Maharashtra Weather Forecast … Read more

error: Content is protected !!