Maharashtra Rain : महाराष्ट्रातील या जिल्ह्यांना हवामान खात्याचा मोठा अंदाज जाहीर! वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Rain | खरंतर यंदा मे महिना उन्हाळ्यापेक्षा जास्त महत्त्वाचा ठरलेला आहे. आणि याच महिन्यामुळे राज्यातील खरीप हंगामावरती मोठा फटका बसला आहे. मान्सूने वेळ आधीच आगमन करून शेतकऱ्यांना दिलासा दिला …