Lek Ladki Yojana: महाराष्ट्रातील लेकींना मिळणार 1 लाख रुपये! योजनेसाठी अर्ज कसा करायचा? जाणून घ्या सविस्तर..
Lek Ladki Yojana: महाराष्ट्र सरकारने नुकतीच एक महत्त्वपूर्ण आणि अत्यंत गरजेची योजना सुरू केली आहे. राज्यातील मुलींच्या सक्षमीकरणासाठी आणि त्यांच्या उज्वल भविष्यासाठी राज्य सरकारने एक महत्त्वकांशी योजना सुरू केली आहे. …