लाडकी बहीण योजनेत कोण पात्र? कोण अपात्र? अर्जाची तपासणी सुरूच; जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया..
Ladki Bahin Yojana: मागील काही महिन्यात सर्वत्र चर्चेचा विषय बनलेली लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची पडताळणी सुरू आहे. ही पडताळणी पाच टप्प्यांमध्ये होणार आहे. सध्या संपूर्ण राज्यात या योजनेची तपासणी केली जात आहे. कारण अनेक ठिकाणी या योजनेचा चुकीच्या पद्धतीने लाभ घेतल्याचे समोर आले आहे. या योजनेतून जवळपास पाच लाखापेक्षा जास्त अर्ज बाद केले गेले आहेत. … Read more