IMD Monsoon Update: मान्सूनबाबत हवामान विभागाकडून मोठी बातमी! शेतकऱ्यांची चिंता वाढली; या भागात दुष्काळाचं सावट
IMD Monsoon Update: यावर्षी मानसून ने महाराष्ट्रात लवकर आगमन केल्यामुळे सुरुवातीला शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण तयार झाले होते. मात्र हवामान विभागाच्या ताज्या अंदाजानुसार शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढली आहे. मराठवाड्यासह अनेक भागांमध्ये …