IMD Alert | राज्यावर अवकाळी पावसाचे मोठे संकट! IMD चा अलर्ट; तर या भागात पाऊस आणि गारपिटीचा इशारा
IMD Alert : भारतीय हवामान (IMD) खात्याने राज्यातील अनेक भागांमध्ये मोठा इशारा जाहीर केलेला आहे. तर राज्यातील काही भागांमध्ये मुसळधार पावसासह(Heavy rain and hail) गारपिटीचा दिलेला आहे. भारतीय हवामान खात्याच्या (IMD latest weather forecast) नवीन अंदाजानुसार महाराष्ट्रातील काही भागात भारतातील 14 राज्यांसाठी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहे. आगामी काही दिवसांमध्ये देशातील विविध भागांमध्ये वातावरणात बदल … Read more