या 3 राशीवरती शनीची साडेसाती सुरू; या मध्ये तुमची रास आहे का पहा!
Horoscope Today : शनीची साडेसाती ही मी आव्हानात्मक काळ मानली जाते. सध्या तीन राशींवर शनीची साडेसातीचा प्रभाव आहे, त्यामुळे या राशींच्या लोकांनी पुढच्या काळात फारच सावध राहावे लागणार आहे. शनीची ची गती अत्यंत मंद असते, त्यामुळे एकाच राशीत शनी बराच काळ राहतो आणि त्यामुळे त्याच्या खोलावर परिणाम दिसतो. चला तर मग जाणून घेऊया त्या तीन … Read more