अवकाळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मिळणार नुकसान भरपाई; मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचा मोठा निर्णय
Government news: राज्याच्या विविध भागात गेल्या महिन्याच्या अखेरीस मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान कापणी केलेल्या पिकाचे नुकसान जास्त झाल्याचे समोर आले आहे. अशाप्रकारे …