Gold-Silver Price: सोन्याच्या किमती वाढल्या का कमी झाल्या? जाणून घ्या 18 ते 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव?
Gold-Silver Price: मागील काही दिवसापासून सोन्याच्या गावामध्ये सतत चढउतार होत आहे. त्यामुळे ग्राहकांना आज सोन्याचे दर काय आहेत याबद्दल उत्सुकता लागते. दरम्यान सोन्याच्या किमतीत होणाऱ्या वाढीमुळे ग्राहकांना मोठा फटका बसला …