आज सोन्याच्या भावात वाढ झाली की घसरण? जाणून घ्या आजचे सोन्याचे ताजे दर..
Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात लक्षणीय वाढ झाली आहे. ज्यामुळे गुंतवणूकदार आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला मोठा चटका बसत आहे. गेल्या काही दिवसापासून सोने चांदीच्या दारात चढ-उतार सुरू आहे. शुक्रवारी …