सोनं खरेदीदारांसाठी आनंदाची बातमी! सोन्याच्या दरात 1,100 रूपयांची मोठी घसरण; जाणून घ्या 10 ग्रॅम सोन्याचे भाव
Gold New Price Today: 15 जुलै 2025 रोजी सोन्याचे किमतीत लक्षणीय घट झाली आहे. यामुळे सोन्याच्या खरीदरांसाठी दिलासा मिळाला आहे. गेल्या काही दिवसापासून सोन्याच्या दारात सातत्याने वाढ होत होती. यामुळे …