Education Loan: आता एज्युकेशन लोनसाठी बँकेत जाण्याची गरज नाही! फक्त 15 दिवसात मिळणार कर्ज; जाणून घ्या सविस्तर
Education Loan: आता शैक्षणिक कर्ज विद्यार्थ्यांसाठी घेणे अधिक सोपे आणि जलद होणार आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना शैक्षणिक कर्जाची प्रक्रिया वेगाने करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यामुळे आता फक्त …