शेतकऱ्यांचे भन्नाट जुगाड! शेतकऱ्यांनी खर्च अन् वेळ वाचवण्यासाठी लावलं जबरदस्त डोकं ; VIDEO पाहून कौतुक कराल
Desi jugaad: शेतकऱ्यांचे आयुष्य म्हणजे एक मोठा संघर्ष होय. कधी आर्थिक अडचणी, कधी कर्जाचे ओझं, तर कधी निसर्गाचा लहरीपणा, तर कधी मजुरांचा वाढता खर्च यासारख्या अनेक समस्यांना शेतकऱ्यांना सामोरे जावे …