रेशन कार्डधारकांसाठी महत्त्वाची बातमी! तुमचं नाव लाभार्थी यादीमधून काढले जाणार?
Ration Card Beneficiary List : राज्यातील रेशन कार्डधारकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत मोफत धान्याचा लाभ घेत असाल तर ही बातमी नक्की वाचा अन्यथा तुम्हाला यापुढे या योजनेचा लाभ मिळणार नाही. आत्ताच मिळालेल्या माहितीनुसार, आयकर विभागाने अन्नमंत्रालय यांच्यातील सहकार्यामुळे अपात्र लाभार्थींची नोंदणी रद्द केली जाणार आहे. … Read more