Weather Alert: विदर्भ, मराठवाडा या जिल्ह्यात पुढील 24 तास महत्त्वाचे, हवामान विभागाचा Yellow Alert
Heatwave Maharashtra : राज्यामध्ये उन्हाचा कहर वाढत चालला असून हवामान विभागाने विदर्भ आणि मराठवाड्यासह कोकणातील काही जिल्ह्यांना उष्णतेचा इशारा दिलेला आहे. मुंबई, पुणे, सोलापूर, नागपूर, नाशिक, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, अकोला, अमरावती, चंद्रपूर अशा प्रमुख शहरांमध्ये तापमान 40°c पुढे गेलेले आहे. नागरिकांनी पुढील 24 तासात अत्यंत सावधगिरी बाळगावी, अशा आव्हान प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. Heatwave Maharashtra … Read more