शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! राज्यातील या सात जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता, वाचा सविस्तर माहिती
Maharashtra Alert : सध्या महाराष्ट्रात हवामानाने एकदम वळण घेतला आहे. काही भागांमध्ये उन्हाची जळ जबरदस्त जाणवत आहे तर काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे दहशत निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीमध्ये भारतीय हवामान खात्याने दिलेल्या ताज्या अंदाजानुसार, विदर्भात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर मराठवाड्यामध्ये उष्णतेची लाट जाणवणार आहे. मुंबई से कोकणामध्ये मात्र हवामान कोरडा राहणार असून … Read more