Ladki Bahin Yojana News : राज्यातील 14 लाख लाडक्या बहिणींना फक्त 500 रुपये मिळणार? यामध्ये तुमचे नाव आहे का पहा सविस्तर माहिती
Ladki Bahin Yojana News | राज्यातील महिलांसाठी राबविण्यात येणाऱ्या लाडक्या बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर येत आहे. ती म्हणजे जुलै महिन्याच्या हपत्याबाबत. हा हप्ता कधी जमा होणार? असा प्रश्न …