Maharashtra Rain Update : राज्यात मुसळधार पावसाची शक्यता; या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचा इशारा
Maharashtra Rain Update : राज्यामध्ये सध्या दुहेरी वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे अनेक ठिकाणी पावसाची शक्यता तर काही ठिकाणी उष्णता वाढत चाललेली आहे. अशा परिस्थितीमध्ये नागरिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये हाल होताना पाहायला मिळत आहे. अशातच पुन्हा एकदा एमडीने राज्याच्या हवामानाबाबत एक मोठा हवामान अंदाज वर्तवलेला आहे. या हवामान अंदाज मध्ये राज्यातील अनेक भागात मुसळधार पावसाची शक्यता … Read more