सोन्याच्या दरात तुफान वाढ! जाणून घ्या 22 आणि 24 कॅरेट सोन्याचा दर
Gold Rate Today : गेल्या काही दिवसांपासून सोन्याच्या दरामध्ये सातत्याने चढउतार सुरू होता. परंतु आत्ताच मिळालेल्या बातमीनुसार सोन्याच्या दरामध्ये मोठी वाढ झालेली आहे. यामुळे ग्राहकांना मोठा मोठा फटका बसणार आहे. …