लाडकी बहिणी योजनेचे ₹10,500 रुपये करावे लागणार परत? महायुतीच्या बड्या नेत्यांनी दिली माहिती

Ladki Bahin Yojana Update

Ladki Bahin Yojana Update : राज्यातील महिलांसाठी महत्त्वाची ठरलेली मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत एक महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. या योजनेची पुन्हा एकदा पडताळणी सुरू झालेली आहे. यामध्ये, विशेष ज्या महिला कडे चारचाकी वाहने आहेत, त्यांची मदत परत घेतली जाऊ शकते अशी चर्चा रंगू लागलेली आहे. याबाबत बोलत असताना महायुती सरकारमधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते … Read more

error: Content is protected !!