आत्ताची मोठी बातमी! आरबीआय ने पुन्हा एकदा या दोन बँकेचे केले परवाने रद्द! वाचा सविस्तर माहिती

RBI New Rules

Banking News : भारतात बँकिंग क्षेत्रात मोठ्या घडामोडी पाहायला मिळत आहे. रिझर्व बँक ऑफ इंडिया ने (RBI) अवघ्या काही दिवसात महाराष्ट्र आणि पंजाब मधील दोन महत्त्वाच्या सहकारी बँकेचे लायसन रद्द केल्याने खातेधारकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचबरोबर आता देशातील आणखी दोन मोठ्या वित्तीय संस्थांवर ही आरबीआयने दंडात्मक कारवाई केली आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांमध्ये भीतीचे … Read more

error: Content is protected !!