mahahsscboard.in | 10 वी 12 निकाल या दिवशी लागणार! विद्यार्थ्यांसाठी विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी
mahahsscboard.in : महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण(MSBSHES) मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी (SSC) आणि बारावी (HSC) परीक्षांचा निकाल लवकरच जाहीर होणार आहे. यावर्षी दहावी बारावीच्या एकूण 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता त्यांचे निकाल जाहीर होण्याची प्रतीक्षा संपत आलेली आहे. लवकरच निकाल … Read more