मोठी बातमी! रिझर्व बँकेने 100 व 200 नोटेबाबत घेतला मोठा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार मोठा दिलास
RBI Latest News : भारतीय रिझर्व बँकेने (RBI) देशातील सर्व सामान्य नागरिकांसाठी एक मोठा आणि दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. अनेक वेळा असे घडते की, एटीएम मध्ये पैसे काढायला गेल्यावर आपल्याला शंभर रुपये किंवा दोनशे रुपयांच्या नोटांची गरज असते, मात्र एटीएम मध्ये मुख्यता 500 किंवा त्याहून मोठ्या नोटा असतात. अशावेळी सामान्य माणूस अडचणीत सापडतो. याच पार्श्वभूमी … Read more