stand up india loan :- केंद्र सरकारकडून देशातील तरुणांसाठी एक योजना राबवली जात आहे, या योजनेच्या माध्यमातून बेरोजगार तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी कर्ज दिले जात आहे. या योजनेचे माध्यमातून अनुसूचित जाती आणि नवबौद्ध समाजातील लाभार्थ्यांसाठी सरकार द्वारा मार्जिन मनी योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेचे माध्यमातून अनेक तरुण सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाकडे अर्ज करीत आहे. stand up india loan
हे पण वाचा :- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत शासनाचा मोठा निर्णय! नवीन GR समोर
या योजनेच्या माध्यमातून तरुणांना व्यवसाय करण्यासाठी 25% हिस्सा लाभार्थी कडून भरावा लागत आहे. बाकीची रक्कम बँके मार्फत लाभार्थ्याला उद्योग सुरू करण्यासाठी दिली जात आहे. या योजनेचे माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना 25% रक्कम भरण्याची आर्थिक क्षमता नसल्याने विभागामार्फत 25% पैकी 15 टक्के रक्कम मार्जिन मनी म्हणून देण्यात येत आहे.
मार्जिन मनी योजनेचे उद्दिष्ट :-
केंद्र सरकार द्वारा चालवली जाणाऱ्या स्टँड अप इंडिया योजना अंतर्गत उद्योग सुरू करण्यासाठी अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील युवकांना आता स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी 25% रक्कम पैकी 15% रक्कम सामाजिक न्याय विभागामार्फत मार्जिन मनी योजनेअंतर्गत देण्यात येत आहे. व यानंतर बँकेकडून हे अर्ज मंजूर केले जात नाही अशी माहिती अर्जदाराकडून मिळाली आहे.
व्यवसाय सुरू करण्यासाठी देण्यात येणार कर्ज :-
बेरोजगार युवकाकडून मार्जिन मनी योजनेचा लाभ घेण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून अर्ज मागविण्यात येत आहे. मार्जिन मनी योजनेअंतर्गत बेरोजगारांना कर्ज उपलब्ध करून युवकांना दिले जात आहे, जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेला अर्ज करावा असे सामाजिक न्याय विभागामार्फत जाहीर करण्यात आली आहे. राज्यातील अनुसूचित जाती व नवबुद्ध घटकातील लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे.
योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
कर्ज घेण्यासाठी काय पात्रता?
सर्वप्रथम अर्जदार हा अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकातील असावा.
लाभार्थी हा महाराष्ट्रातील रहिवासी असला पाहिजे.
अर्जदाराची वय 18ते 50 वर्ष असावे.
अर्जदाराची उत्पन्न मर्यादा 1 लाख 20 हजारापेक्षा जास्त नसावी. जे अर्जदार या निकषात बसणार आहेत अशा युवकांना पुढील प्रक्रियेसाठी त्यांचा अर्ज पात्र करण्यात येणार आहे.
योजनेसाठी असा करा अर्ज :-
या योजनेला अर्ज करण्यासाठी तुम्हाला सर्वप्रथम या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर अर्ज करा असा पर्याय दिसेल त्या पर्यायावर ती क्लिक करून तुम्ही सर्व माहिती योग्यरीत्या भरल्यानंतर तुमचा अर्ज पूर्णपणे समिट होईल. या अर्जाची पडताळणी झाल्यानंतर तुमचा अर्ज मंजूर होईल व तुम्हाला कर्ज दिले जाईल.
योजनेला अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या योजनेच्या माध्यमातून अनेक बेरोजगारांना आपल्या स्वतःचा व्यवसाय निर्माण करण्यासाठी मदत होते. या योजनेच्या फायदा घेऊन अनेक बेरोजगार आपला स्वतःचा उदरनिर्वा निर्माण करत आहेत. तुम्ही सुद्धा या योजनेचा लाभ घेऊन तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करू शकता या योजनेची संपूर्ण माहिती व दिलेली आहे त्यामुळे तुम्ही सर्व माहिती वाचाव या योजनेचा फायदा घ्या.
1 thought on “तरुणांना व्यवसाय सुरू करण्यासाठी मिळतय कर्ज! सरकारने सुरू केली मार्जिन मनी योजना ”