ssc board maharashtra : दहावी बारावी परीक्षा संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे, बारावीची परीक्षा नुकतीच सुरू होणार आहे या दरम्यान आता एक मोठी अपडेट समोर आली आहे ज्यामध्ये मागील पाच वर्षे या परीक्षा केंद्रावर कॉफीचा गैरप्रकार उडीसाला आहे अशा तब्बल 105 केंद्रावरील केंद्रप्रमुख सहकेंद्रप्रमुख पर्यवेक्षक परीक्षा संदर्भात कामकाज करणारे शिक्षक असं इतरांची अदलाबदली करण्याचे आदेश विभागीय महामंडळ दिले आहे. ssc board maharashtra
हे पण वाचा :- 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ तर्फे घेण्यात येणाऱ्या दहावी व बारावी परीक्षा सुरू होणार बारावी परीक्षा 11 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे या परीक्षेसाठी छत्रपती संभाजीनगर विभागातील पाच जिल्ह्यातील तयारी झाली असून शालेय शिक्षण विभागाने कॉपीमुक्त परीक्षेसाठी ज्या शाळेतील विद्यार्थी केंद्र परीक्षेत येणार आहेत अशा ठिकाणी जे शिक्षक आपल्या स्वतःच्या केंद्रावर थांबणार नाही.
अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला आहे परंतु राज्यात याला विरोध होऊ लागल्यामुळे शिक्षक विभागाने राज्यामध्ये ज्या परीक्षा केंद्रावर मागील पाच वर्षापासून कॉफीचा गैरप्रकार आला आहे त्याच ठिकाणी चे शिक्षक आदल्या बदल्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. छत्रपती संभाजी नगर विभागातील एकूण 205 केंद्रावरील शिक्षक यांचे आदलाबदल्या होणार आहेत. ज्या पाच जिल्ह्यातील शिक्षकांच्या आदलाबदली होणार आहे यामध्ये एकूण 460 परीक्षा केंद्र आहेत त्यातील 205 केंद्रावर शिक्षणाची आदलाबदली केला जाणार आहे.
हे पण वाचा :- 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा
या परीक्षा केंद्रावरील शिक्षकांची होणार आदलाबदली :-
जिल्हा परीक्षा केंद्र
छत्रपती संभाजीनगर 56
बीड 51
परभणी 37
जालना 37
हिंगोली 24
एकूण 205
या सूचनाचं केंद्र संचालक करावा लागणार पालन :-
- ज्या परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळल्यास त्या परीक्षा केंद्राची पुढील वर्षापासून मान्यता रद्द करण्यात येणार आहे.
- पैसे केंद्रावर खाजगी कर्मचारी व खाजगी क्लासेसचे शिक्षक परीक्षक म्हणून नेमणूक करण्यात येऊ नये.
- परीक्षा केंद्रावरी विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था ही मंडळाच्या दिलेल्या सूचनानुसार करण्यात यावे.
- परीक्षा केंद्रावर केंद्र संचालक व सहाय्यक परीक्षक यांचा मोबाईल फोन राहणार आहे.
- चंद्रावर गैरप्रकार घडल्यास केंद्र संचालकांनी तात्काळ माध्यम शिक्षणाधिकारी व मंडळाला कल्पना देवी
बारावी परीक्षेची संपूर्ण तयारी असेल प्रत्येक जिल्ह्यातील दक्षता समिती केंद्र संचालकासोबत बैठका सुरू आहेत. यांना परीक्षा कॉपीमुक्त होण्यासाठी अनेक उपाययोजना राबवण्यात आले आहेत त्याचबरोबर संचालकापासून इतरांच्या नियुक्त्या झाल्या आहेत.
हे पण वाचा :- 12 वीच्या बोर्ड परीक्षा मंगळवारपासून सुरू, यंदा इतके हजार विद्यार्थी देणार परीक्षा
यावर्षी इतके विद्यार्थी देणार बारावीची परीक्षा ?
महाराष्ट्रात बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 15 लाख 13 हजार 999 विद्यार्थी या विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा नोंदणी केली आहे व यापैकी 7 लाख 60 हजार विद्यार्थी हे विज्ञान शाखेतील आहेत. तसेच 3 लाख 81 हजार 982 विद्यार्थी एकाला शाखेतून आहेत, त्याचबरोबर वाणिज्य शाखेमध्ये 3 लाख 29 हजार 905 विद्यार्थ्यांनी अर्ज केला आहे.
इयत्ता बारावीचे संपूर्ण वेळापत्रक हे बोर्डाचे अधिकृत वेबसाईट वरती देण्यात आले आहेत. सर्व विद्यार्थ्यांना करण्यात येते की सर्व विद्यार्थ्यांनी बोर्डाचे अधिकृत वेबसाईटवर जाऊन बारावीचे वेळापत्रक डाऊनलोड करून घ्यावे व त्यानुसार आपला वेळापत्रक बनवा जेणेकरून तुम्हाला पैसे काढा सोपे जाणार आहे.
1 thought on “ तब्बल 205 परीक्षा केंद्र वरील शिक्षकांची होणार अदलाबदली! पहा जिल्हयानुसार परीक्षा केंद्राची यादी ”