मोफत वीज हवी असेल तर ; लगेच करा या केंद्र सरकारच्या योजनेत अर्ज

solar rooftop scheme online apply : सामान्य जनतेसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. ही बातमी वीज बिल संदर्भात आहे तर तुम्हालाही तुमचे वीज बिल शून्य करायचे असेल तर तात्काळ या केंद्र सरकारचे योजनेत अर्ज करा आणि आपला विज बिल शून्य करा म्हणजेच मित्रांनो सामान्य जनतेसाठी केंद्र सरकारने एक महत्त्वाची योजना आणलेली आहे या योजनेनुसार प्रत्येक देशवासीयांना मोफत वीज मिळणार आहे.solar rooftop scheme online apply

केंद्र सरकारने एक नवीन योजना आणलेले आहे. या योजनेचे नाव ‘सोलार रूफ टॉप योजना’ आहे. केंद्र सरकारने ही योजना पूर्ण देशभर लागू केलेली आहे म्हणजेच या योजनेत कोणते राज्यातला अथवा कोणत्याही जिल्ह्यातला व्यक्ती या योजनेस अर्ज करू शकतो व या योजनेचा लाभ घेऊ शकतो. तर आज आपण या योजनेचा अर्ज कसा करायचा? या योजनेत आपला फायदा काय? सबसिडी किती मिळणार? वरील सर्व प्रश्नाचे उत्तरे खालील दिलेले आहे.

हे पण वाचा :- PM किसान योजनेचे या दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पैसे

केंद्र सरकारचा ही योजना राबवण्याचा मुख्य उद्देश असा आहे की, घरगुती, औद्योगिक, आणि व्यवसाय इमारतीवर सौर पॅनल बसून वीज निर्मिती करणे यामुळे वीज वितरण कंपन्यावरील ताण कमी होईल आणि नागरिकांचे वीज बिल शून्य रुपये होईल. आणि याचा मोठा फायदा निसर्गाला होईल. त्यासोबतच वीज बिलात बचत होईल. या योजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून सौर पॅनल बसवण्यासाठी आर्थिक मदत देण्यात येत असते.

तर तुम्ही या योजनेत अर्ज कसा करणार?

सर्वात प्रथम तुम्हाला या योजनेच्या या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल तिथे तुम्हाला अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर. काही दिवसांनी तुमचा अर्ज मंजूर होईल व पुढची माहिती तुम्हाला (SMS) एसएमएस द्वारे कळविण्यात येईल. पुढे तुम्हाला या योजनेविषयी अधिक माहिती या योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर उपलब्ध होईल.

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

हे पण वाचा :- फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज

सोलार रूफ टॉप योजनाही भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे. या योजनेचे माध्यमातून नागरिकांना त्यांच्या घराच्या छतावरती सोलर पॅनल बसवण्यासाठी सरकार अनुदान देत आहे. जेणेकरून नागरिकांना आता लाईट बिल भरण्याची गरज नाही नागरिक आता स्वतःच्या घरावरती सोलर पॅनल बसून आपल्या घरातील विजेवर चालणारे वस्तू हे या सोलर पॅनल च्या विजेवर चालू शकतात.

योजनेला ऑनलाईन अर्ज करण्याची सोपी पद्धत :–

अधिकृत वेबसाईटवर जाण्यासाठी येथे क्लिक करा

सर्वप्रथम तुम्हाला या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल.
या योजनेचे अधिकृत वेबसाईटवर गेल्यानंतर तुमच्यासमोर सोलार योजना अर्ज करा असा पर्याय दिसेल.
त्या पर्यायावर ती क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर तुमची माहिती टाका असा पर्यायाविषयी या ठिकाणी योग्य माहिती भरून. तुम्ही या योजनेला अर्ज करू शकता.

हे पण वाचा :- रेशन कार्ड संदर्भात मोठी बातमी! या नागरिकांना मिळणार नाही यापुढे मोफत रेशन धन्य?

या योजनेला अर्ज करण्याची दुसरी पद्धत म्हणजे जर तुमच्याजवळ वीज वितरण कंपनीचे कार्यालय आहे त्या ठिकाणी जाऊन देखील तुम्ही या योजनेला अर्ज करू शकता.

योजनेसाठी आवश्यक पात्रता :–

  • लाभार्थी हा भारताचा नागरिक असणे आवश्यक.
  • तुमच्या नावावर घर किंवा जमीन असणे आवश्यक.
  • त्यानंतर तुमच्या घराचे छतावरती सोलर पॅनल बसवणे एवढी पुरेशी जागा असणे आवश्यक आहे.

या योजनेचे माध्यमातून देशात जास्तीत जास्त वीज निर्मिती ही सौर ऊर्जेच्या माध्यमातून व्हावी. व यामुळे पर्यावरणाची काळजी देखील घेतली जात आहे व नागरिकांना सर्वात स्वस्त विज मिळत आहे.

हे पण वाचा :- फक्त 5 मिनिटात तयार करा; फार्मर आयडी कार्ड आणि मिळवा 5 लाख रुपये पर्यंत कर्ज

1 thought on “मोफत वीज हवी असेल तर ; लगेच करा या केंद्र सरकारच्या योजनेत अर्ज”

Leave a Comment

error: Content is protected !!