Shukra Gochar 2025 : १२ मार्चपासून या राशींच्या नशिबात होणार धनवर्षाव, सुख-समृद्धीची वाढ होणार!

Shukra Gochar 2025 : वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार ग्रह आपल्या गतीनुसार राशी आणि नक्षत्रात बदल करत असतात, याचा थेट परिणाम राशीवर वरती दिसून येतं. बारा मार्च 2025 रोजी शुक्र ग्रह शत बिषा नक्षत्रात प्रवेश करणार आहे. शत भिषा नक्षत्राचा स्वामी राहू असून शुक्र राहू यांच्यात मैत्रीपूर्ण संबंध असल्यामुळे नक्षत्र परिवर्तनाचा काही राशीन वरती अत्यंत शुभ प्रभाव पडणार आहे. त्यामुळे काही लोकांना अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. तर काहींना मानसन्मान आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे. Shukra Gochar 2025 (Today’s horoscope for March 4th to March 12th)

मेष (Aries )

या राशींच्या लोकांसाठी येणारा नक्षत्र योग खूप चांगला ठरणार आहे. या काळामध्ये त्यांच्या आर्थिक प्रगतीचा मार्ग मोकळा होणार आहे. त्यांना विविध मार्गाने धनलाभ होण्याची शक्यता आहे. कौटुंबिक जीवनामध्ये आनंद वाढेल आणि समाजामध्ये मानसन्मान वाढेल विवाहित व्यक्तींसाठी हा काळ विशेष शुभ ठरेल.

हे पण वाचा | Shani Transit 2025 : ‘या’ 3 राशींची लागणार लॉटरी; होणार पगारवाढ!

कर्क रास (Cancer)

कर्क राशींच्या लोकांसाठी शुक्र ग्रहांचा बदल चांगल्या सुवर्णसंधी घेऊन येणार आहे. उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे तसेच नोकरी किंवा व्यवसाय प्रगती दिसून येईल. नवी संधी हातात येतील आणि मेहनतीचे फळ मिळेल. लोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही शुभ वार्ता मिळण्याची शक्यता आहे.

तूळ रास (Libra Horoscope )

येणाऱ्या काळात या राशींचे व्यक्तींसाठी अत्यंत फलदायी योग येणार आहे. नोकरदारांसाठी बढती आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायिकांना चांगल्या ऑर्डर्स मिळतील, ज्यामुळे उत्पन्न वाढेल व धार्मिक करत रस वाढणार आहे कुटुंब सह तीर्थस्थळांना भेट देण्याची संधी आहे.

हे पण वाचा | या 44 दिवसात शनि देणार भरभरून पैसा; ‘या’ राशींचे नशीब उजळणार!

( टीप : वरील दिलेली माहिती किंवा इंटरनेट द्वारे मिळवले आहे. या बाबत आमच्याकडे कोणताही कागदी पुरावा नाही. कोणत्याही निर्णय घेण्यापूर्वी तज्ञांचा सल्ला घेणे खूप आवश्यक)

अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा अधिकृत वेबसाईटला भेट देत रहा, जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल व आमचा व्हाट्सअप ग्रुप देखील जॉईन करा जेणेकरून तुम्हाला तिथे लवकर अपडेट मिळेल आणि आम्ही दररोज तुम्हाला नवनवीन हवामान अंदाज, शेतीविषयक माहिती तसेच सरकारी योजनेविषयी माहिती देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद!

Leave a Comment

error: Content is protected !!