Senior Citizen FD Yojana: तुम्हा सर्वांना माहीतच असेल ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने एफडी केल्यानंतर इंटरेस्ट रेट जास्त मिळत आहे. त्याचबरोबर आर्थिक वर्ष 2025-26 साठी एक फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेला केंद्रीय अर्थसंकल्पात सरकारने आयकर सवलतीसह अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. ज्याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत आहे. केंद्र सरकारच्या अनेक निर्णयामुळे सर्वसामान्यांना मोठा फायदा होणार आहे. ज्येष्ठ नागरिकांना बँकेच्या एफडीवर मिळणाऱ्या व्याजदरातील टीडीएस सरकारने दुपटीने वाढवला आहे. त्यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिक योजना आणि बँक एफडी च्या माध्यमातून मिळणारे उत्पन्न डायरेक्ट दुप्पट होणार आहे.
हे पण वाचा | LIC च्या भन्नाट योजनेत दरमहा 794 रुपयाची गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 25 हजार रुपये
केंद्र सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी व्याजदरातील टीडीएस कपातीची मर्यादा दुपटीने वाढवली आहे. पूर्वी ती 50 हजार रुपये होती मात्र आता एक लाख रुपये करण्यात आली आहे. म्हणजेच व्याजातून एक लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणताही टीडीएस भरावा लागणार नाही. केंद्र सरकारने केलेल्या या घोषणेचे अंमलबजावणी एक एप्रिल 2025-26 पासून होणार आहे. तुम्हाला तर माहीतच आहे प्रत्येक बँका जेष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडी योजनेवर सर्वसामान्यांपेक्षा 0.50% अधिक व्याजदर देतात. अशा वेळेस त्यांच्या कमाईत आणखीन वाढ होण्याची ही संधी आहे. सरकारच्या या निर्णयामुळे पोस्ट ऑफिस जेष्ठ नागरिक बचत योजनेसारख्या लोकप्रिय योजनेत गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.
ज्येष्ठ नागरिक योजनेअंतर्गत बँकेच्या एफडीतून मिळणारे व्याज 50000 पेक्षा अधिक असल्यास त्यावर दहा टक्के टीडीएस भरावा लागत होता. मात्र केंद्र सरकारच्या नवीन निर्णयानंतर म्हणजे एक एप्रिल 2025 पासून एक लाख रुपयापेक्षा जास्त व्याजावर फक्त दहा टक्के टीडीएस भरावा लागणार आहे. सरकारच्या या निर्णयामुळे जेष्ठ नागरिकांना मोठा फायदा होत आहे. Senior Citizen FD Yojana
हे पण वाचा | SBI च्या या स्पेशल योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 61 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती
केंद्र सरकारने फक्त ज्येष्ठ नागरिकांच्या व्याज उत्पन्नावरील टीडीएस कपातीची वाढवली आहे मात्र त्याचबरोबर सर्वसामान्य नागरिकांच्या व्याज उत्पादनावरील टीडीएस कपातीचे मर्यादा देखील वाढवण्यात आली आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात ज्येष्ठ नागरिकांसाठी एफ डी वरील व्याजात टीडीएस ची मर्यादा 50 हजार रुपये करण्यात आली असल्याचे म्हटले होते. जर तुमचे वार्षिक उत्पन्न करपात्र उत्पन्नापेक्षा कमी असेल तर तुम्हाला तुमच्या इन्कम टॅक्स रिटर्न मध्ये टीडीएस चा दावा करता येऊ शकतो.
त्याचबरोबर डीवीडेंडच्या उत्पन्नावरील टीडीएस कपातीची मर्यादा केंद्र सरकारने वाढवली आहे. यापूर्वी हि मर्यादा 5000 रुपये होती मात्र अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर ते वाढवून दहा हजार रुपये करण्यात आली आहे. यामुळे किरकोळ गुंतवणूकदारांना मोठा फायदा होणार आहे. त्याचबरोबर केंद्र सरकारने एफडी योजनेबाबत घेतलेल्या या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांनाच नव्हे तर सर्वसामान्यांना देखील मोठा फायदा होत आहे. केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर तुम्ही केलेल्या एफडीवर जवळपास डबल नफा वाढला आहे.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा 2 लाख 54 हजार रुपये नफा
ज्येष्ठ नागरिक योजना काय आहे?
ज्येष्ठ नागरिक एफडी योजना ही एक बचत योजना आहे. ज्यामध्ये गुंतवणूक करून तुम्ही तुमचे भविष्य चांगले बनवू शकतात. या योजनेत फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी काही विशेष फायदे आहेत. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक त्यांच्या बचतीवर नियमित एफडीच्या तुलनेत ठराविक व्याज मिळू शकतात.
ज्येष्ठ नागरिक एफडी योजनेअंतर्गत तुम्हाला जास्त व्याजदराचा फायदा मिळतो. ज्येष्ठ नागरिकांना सर्वसामान्य एफडीच्या तुलनेत 0.50% व्याजदर जास्त मिळतो. काही बँकांमध्ये हा व्याजदर 0.75 टक्के पर्यंत वाढून मिळू शकतो. ज्येष्ठ नागरिकांसाठी एफडी योजना ही एक सुरक्षित गुंतवणूक आहे. त्यामुळे जेष्ठ नागरिकांसाठी हा एक सर्वोत्तम पर्याय आहे. त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या एफडी वरील व्याज नियमितपणे मिळू शकते, ज्यामुळे त्यांना दैनंदिन खर्चासाठी मदत होईल. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी जेष्ठ नागरिक हा किमान 60 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असणे आवश्यक आहे. त्याचबरोबर हा नागरिक भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
हे पण वाचा | लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपणार! फेब्रुवारीचा हप्ता या तारखेला मिळणार
ज्येष्ठ नागरिक एफडी मध्ये गुंतवणूक कशी करावी?
ज्येष्ठ नागरिक एफडी योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळील बँकेच्या शाखेत जाऊन अर्ज करावा लागेल. आपण या योजनेसाठी ऑनलाईन बँकिंगच्या माध्यमातून देखील अर्ज करू शकतात. अर्ज करताना तुम्हाला तुमचे ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा द्यावा लागेल. अशाप्रकारे तुम्ही जेष्ठ नागरिक एफडी योजनेत गुंतवणूक करून चांगला परताव मिळू शकतात.
1 thought on “ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने बँकेत FD करा आणि मिळवा दुप्पट नफा; जाणून घ्या सविस्तर माहिती”