SBI Yojana News | गुंतवणूक करण्याचा विचार करताय? तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे. दीर्घकालीन गुंतवणुकीमध्ये पैसे गुंतवणूक करून तुम्ही मोठे रक्कम तयार करू शकणार आहात. तुमच्या फायद्याची बातमी आम्ही घेऊन आलेलो आहोत. स्टेट बँक ऑफ अंतर्गत म्युच्युअल फंड टॅक्स सेविंग स्कीम बाबत मोठी गोष्ट खरी ठरलेली आहे. या योजनेमध्ये तुम्ही गुंतवणूक केल्यास मोठा नफा मिळणार आहे. या फंडांनी काही दिवसांपूर्वी 32 वर्षे पूर्ण केलेली आहे या फंड इक्विटी लिंक्ड सिव्हिग योजनेपैकी एक आहे. SBI Yojana News
यामध्ये गुंतवणूकदारांनी सुरुवातीला पाच हजार रुपयांची एसआयपी सुरू केली तर त्याला गणिताचे मूल्य आता 7.22 कोटी रुपये झालेले आहे या फंडाची सुरुवात 31 मार्च 1993 ला झाली होती. SBI लॉन्ग टर्म इक्विटी फंड ओपन अंड इक्विटी लिंक्ड सेविंग स्कीम पैकी एक आहे. यामध्ये 80 c नुसार करामध्ये सूट दिली जाते.
SBI लाँग टर्म इक्विट फंड दीर्घकालीन लॉन्ग टर्म वेल्थ क्रिएशनच्या उद्देश पूर्ण केलेला आहे. गुंतवणूक दारांना चांगला परतावा मिळाला आहे. एसबीआय म्युच्युअल फंड हाऊसच्या आकडेवारीनुसार एखादा गुंतवणूकदारांनी फंड तेव्हा सुरू झाला तेव्हापासून दहा हजारांची एसआयपी सुरू केली असती तर आता 28 मार्च 2025 ला त्याचा मूल्य 14 कोटी रुपये इतके झाले असते.
हे पण वाचा | Bank Rules Update : बँकेच्या नियमांमध्ये मोठा बदल; या गोष्टी करा नाहीतर भरावा लागणार दंड
32 वर्षाच्या काळात या गुंतवणूकदारांना गुंतवलेली रक्कम 38 लाख रुपये असेल त्याला वार्षिक CAGR 17.94 टक्के रिटर्न मिळाला आहे. तर यानुसार जर एखादे ना पाच हजार रुपयांची एसआयपी केली असती तर त्याला 28 मार्च 2025 ला त्या फंडमधील त्याच्या गुंतवणुकीचे मूल्य 7.22. कोटी रुपये झाले असते. या फंडचे मॅनेजर दिनेश बाला चंद्र असून ते सप्टेंबर 2016 पासून व्यवस्थापन करत आहेत.
SBI लॉन्ग टर्म इक्विटी फंड हा असा गुंतवणूकदारांसाठी आहे ज्यांना दीर्घकालीन गुंतवणूक करायचे आहे त्यांच्यासाठी खूप फायदेसाठी ठरणार आहे कर्बचतीमुळे या मंडळामध्ये ठेवलेले पैसे तुम्ही तीन वर्षापर्यंत काढू शकत नाही.
I am very interested in this apportunity.