SBI अंतर्गत राबवण्यात येत आहे भन्नाट योजना; नागरिकांना मिळणार 24,904 रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना

SBI Scheme : सध्या बँकेमध्ये ठेवलेल्या पैशांवर वर मोठा आणि खात्रीशीर व्याज मिळणे सामान्य माणसांसाठी अत्यंत महत्त्वाची बाब आहे. महागाई वाढलेली असताना, घर खर्च, शिक्षण, औषध, वृद्ध काळ, त्यासाठी गुंतवणूक करण गरजेच आहे. अशावेळी देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे एसबीआय ने एक अशीच भन्नाट योजना सुरू केली आहे. जिथे तुम्ही फक्त एक लाख रुपये गुंतवले तर तुम्हाला 24 हजार सहाशे चार रुपये निश्चित व्याज मिळू शकणार आहे. चला तर जाणून घेऊया काय आहे ही योजना कोण आहे पात्र, आणि तुम्हाला किती परतावा मिळू शकतो.SBI Scheme

SBI च्या एवढी योजना नेहमीत लोकप्रिय असतात. सरकारी बँक असल्यामुळे विश्वास अधिक असते आणि व्याजदरही तुलने त बरच चांगले मिळतात. नुकताच आरबीआयने रिपो रेटमध्ये 0.25 टक्क्यांची कपात केल्यामुळे, एसबीआय ने ही त्यांचा परिणाम म्हणून एफडीवरील व्याजदर कमी केले आहेत. परंतु तरीही काही कालावधीच्या ठेवीवर एसबीआय भरगोस व्याज येत आहे.

सध्या सामान्य नागरिकांसाठी FD व्याजदर 3.50% ते 7.05% दरम्यान आहेत. तर ज्येष्ठ नागरिकांसाठी हे दर 4.00% ते 7.55% दरम्यान आहेत. विशेष म्हणजे, 2 ते 3 वर्षाच्या कालावधीच्या FD सामान्य नागरिकांना 6.90% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.40% इतकं आकर्षक व्याज SBI देत आहे.

जर तुम्ही एक सामान्य नागरिक असाल आणि SBI मध्ये तीन वर्षासाठी एक लाख रुपयांची FD केली, तर मॅच्युरिटीच्या वेळेस तुम्हाला एकूण 1,22,781 रुपये मिळतील. म्हणजेच तुम्हाला 22,781 रुपयांचा निश्चित व्याज मिळेल. आणि जर तुम्ही ज्येष्ठ नागरिक असाल, तरीच रक्कम 1,24,604 रुपये होईल. म्हणजेच 24,604 रुपयांचे फिक्स व्याज मिळेल.

युनिसाठी अर्ज कसा करायचा हे एकदा सोपी आहे. जवळच्या एसबीआय शाखेत जाऊन किंवा इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून तुम्ही एक FD सुरू करू शकता. तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड आणि बँकेचे खाते आवश्यक असेल. किमान रक्कम ₹1000 रूपये असुन, जास्तीत जास्त मर्यादा बँकेच्या नियमानुसार ठरते. तीन वर्षाची मुदत निवडल्यास सर्वसामान्यांना आणि ज्येष्ठ नागरिकांना वर सांगितले व्याजदर मिळू शकतात.

याशिवाय, SBI मधील एफडीवर तुम्हाला टीडीएस (TAX Deducted at Source) देखील लागू होतो. जर तुम्ही वर्षभरात ₹40,000 रुपये (ज्येष्ठ नागरिकांसाठी 50 हजार रुपये) पेक्षा जास्त व्याज मिळत असल्यास, त्यावर TDS वसूल केला जातो. मात्र फॉर्म 15G किंवा 15H भरल्यास काही अटींच्या आधीन राहुल TDS टाळता येतो.

सध्या देशात बरेच खाजगी बँका मोठ्या व्याजदरच्या घोषणा करत आहेत. पण त्यामध्ये सुरक्षा आणि स्थिरता महत्त्वाचे असते. अशावेळी एसबीआय सारख्या सरकारी बँकेत गुंतवणूक करणे अधिक शहाणपणाचा ठरू शकतो. विशेषता ग्रामीण भागातील लोकांसाठी, त्यांना बाजारपेठेतील जोखीम समज कठीण असतं,शा FD योजना म्हणजे आर्थिक स्थैर्यच उत्तम साधन ठेवू शकतात.

महागाईच्या काळात अशी योजना प्रत्येक दरासाठी एक आधार देणारे ठेवते. अनेकदा ग्रामीण भागात मुलांचे शिक्षण, लग्न, शेतीसाठी मशीन खरेदी, घर दुरुस्तीसाठी मोठ्या रकमेच्या गरजा भासते. अश्यावेळी अशी FD वेळेत उपयोगी पडते. तीन वर्षाचा कालावधी फार मोठा नाही आणि दर महिन्याचा खरचावर लाख रूपये गुंतवणूक शक्य होईल. असं अनेक मध्यमवर्गीय कुटुंबांना वाटत असले.

महिला बचत गट, स्वयंसहाय्यता संघटनाही अशा एफबीच्या योजना माध्यमातून आपल्या गटासाठी स्थिर उत्पन्न निर्माण करू शकतात. तसेच, वृद्ध व्यक्तींना ही निवृत्तीनंतर आपल्या आयुष्याच्या सुरतीसाठी असा FD रक्कम गुंतवावी. कारण बँक तुमच्या मूळ रकमेवरील व्याज देते, जोखीम नाही आणि परतवावी ठरेल.

शेवटी, गुंतवणुकीचा निर्णय करताना खात्री, तीर्थ आणि सुविधा आणि सुरक्षितता गोष्टी लक्षात घेणे खूप महत्त्वाचे आहे. एसबीआयचे या योजनेत सर्व बाबींचा विचार केल्यास, ही योजना ग्रामीण व शहरी दोन्ही भागातील नागरिकांसाठी उपयुक्त आहे. त्यामुळे तुम्ही अजूनही एफडी योजना केली नसेल, तर लवकरात लवकर एसबीआयच्या या योजनेमध्ये गुंतवणूक करा आणि सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी जवळच्या शाखेत जा आणि तुमचा आर्थिक भविष्य सुरक्षित करा.

हे पण वाचा | SBI Yojana News : अरे बापरे SBI ची भन्नाट योजना तुम्हाला देणार भरपूर नफा, गुंतवणूकदारांनी आत्तापर्यंत कमवले 7.22 कोटी रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती

2 thoughts on “SBI अंतर्गत राबवण्यात येत आहे भन्नाट योजना; नागरिकांना मिळणार 24,904 रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना”

Leave a Comment

error: Content is protected !!