SBI FD Scheme: अनेकजण सध्या आपल्याकडील काही पैशांची गुंतवणूक करून त्यामध्ये जास्तीत जास्त कशी वाढ करता येईल याचा विचार करत असतात. त्याचबरोबर आपण गुंतवलेले पैसे सुरक्षित आहेत का नाही हे देखील तितकेच महत्त्वाचे आहे. देशातील सर्वात सुरक्षित आणि सर्वात मोठी बँक म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ही बँक आपल्या ग्राहकांसाठी अनेक वेगवेगळे योजना राबवत आहे. सध्या सर्वत्र चर्चेत असलेली एसबीआय ची स्पेशल एफडी योजना बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. ही योजना गुंतवणूकदारांना अवघ्या काही वर्षाच्या काळातच त्यांचे पैसे दुप्पट करण्याची संधी देते. तुम्हाला देखील तुमचे पैसे दुप्पट करायच्या असतील तर एसबीआयची ही विशेष एफडी योजना तुमच्यासाठी खूपच फायद्याची ठरणार आहे. एसबीआयच्या या खास एफडी स्कीम मध्ये गुंतवणूक करून गुंतवणूकदार फक्त काही दिवसातच दुप्पट परताव मिळवू शकतात.
मित्रांनो सध्याच्या काळात प्रत्येक जण आपल्याकडील पैसे दुपटीने कसे वाढतील याचा विचार करत असतात. अनेक नागरिक आपले पैसे विविध योजनेत गुंतवणूक करतात. ज्या लोकांना शेअर मार्केट आणि म्युच्युअल फंड यासारख्या जखमेच्या ठिकाणी गुंतवणूक करायचे असते ते लोक बचत योजनेत गुंतवणूक करत नाहीत. कारण बचत योजनेत परतावा जरी कमी असला तरी तुमच्या पैशाची शंभर टक्के गॅरंटी असते. मात्र शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंड सारख्या योजनेत तुमचे पैसे बुडण्याची शक्यता असते. मात्र सध्या एसबीआयच्या विशेष एफडी योजनेत तुम्ही पैसे गुंतवून चांगल्या व्याजदरा सोबत सुरक्षितपणे तुमचे पैसे डबल करू शकता. एसबीआयच्या विशेष एफडी योजनेतून तुम्ही फक्त 75 दिवसाच्या कालावधीत खूप चांगली कमाई करू शकता. या लेखामध्ये आपण एसबीआयच्या 2222 दिवसाच्या खास एफडी योजनेची माहिती पाहणार आहोत.
हे पण वाचा | शेतकऱ्यांच्या खात्यात 19व्या हप्त्याचे 2,000 रुपये या दिवशी जमा होणार; यादीत तुमचे नाव आहे का नाही?
काय आहे एसबीआयची विशेष एफडी योजना?
एसबीआय बँकेच्या अंतर्गत एसबीआय ग्रीन रुपया फिक्स डिपॉझिट नावाची एक भन्नाट एफडी योजना राबवली जात आहे. या योजनेत ग्राहकांना 2222 दिवसांसाठी गुंतवणूक करावा लागणार आहे. या योजनेची विशेषता म्हणजे यामध्ये केलेल्या गुंतवणुकीवर एसबीआय कडून तुम्हाला खूपच आकर्षक व्याजदर ऑफर दिली जात आहे. मात्र ही एसबीआयची स्पेशल एफडी योजना असून यामध्ये तुम्हाला ठराविक कालावधीमध्ये गुंतवणूक करावी लागणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार या योजनेत जर गुंतवणूकदारांना गुंतवणूक करायचे असेल तर त्यांना 31 मार्च 2025 पर्यंत गुंतवणूक करणे आवश्यक आहे. SBI FD Scheme
एसबीआयच्या या जबरदस्त योजनेत गुंतवणूक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2025 आहे त्यामुळे या योजनेतील गुंतवणूक थांबवण्याआधी जास्तीत जास्त गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करा. जेणेकरून तुम्हाला चांगला फायदा होईल. या योजनेत तुम्ही जास्तीत जास्त तीन कोटी रुपयांची गुंतवणूक करू शकता. तीन कोटी पेक्षा जास्त रक्कम या योजनेत तुम्ही गुंतवू शकत नाहीत. या एफ डी स्कीम मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना 6.40% व्याजदर दिला जातो. मात्र तुम्ही जर सीनियर सिटीजन ग्राहक असाल तर तुम्हाला जास्त परताव मिळतो. या एफबी योजनेत गुंतवणूक करणाऱ्या सीनियर सिटीजन ग्राहकांना 7.40% परता मिळतो. आता आपण तुम्ही पाच लाख 61 हजार रुपये परताव कसा मिळू शकतात याबद्दल जाणून घेऊया.
हे पण वाचा | पोस्ट ऑफिसच्या या भन्नाट योजनेत फक्त एवढी रक्कम गुंतवा आणि मिळवा 2 लाख 54 हजार रुपये नफा
पाच लाख 61 हजार रुपये कसे मिळवावे?
एसबीआयच्या 2222 दिवसाच्या जबरदस्त एफडी योजनेत एखाद्या ग्राहकांनी दहा लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली तर त्याला मॅच्युरिटी वर म्हणजेच 2222 दिवसाच्या कालावधीनंतर 6.40% व्याजदराने 15 लाख 23 हजार 488 रुपये परताव मिळत आहे. म्हणजे तुम्हाला या योजनेअंतर्गत चार लाख 73 हजार 488 रुपये हे केवळ व्याजातून मिळणार आहेत. मात्र याच एफ डी योजनेत तुम्ही सीनियर सिटीझन म्हणून दहा लाख 50 हजार रुपयाची गुंतवणूक केली तर तुम्हाला मॅच्युरिटी नंतर 7.40% व्याजदराने 16 लाख 11 हजार 442 रुपये एकूण मिळतील. म्हणजेच या योजनेअंतर्गत तुम्हाला निवळ व्याजातून पाच लाख 61 हजार 442 रुपयाचा नफा मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही देखील एसबीआय ग्राहक असाल तर लगेच एसबीआयच्या या खास योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा भरघोस रिटर्न.
1 thought on “SBI च्या या स्पेशल योजनेत गुंतवणूक करा आणि मिळवा 5 लाख 61 हजार रुपये, जाणून घ्या सविस्तर माहिती”