SBI Clerk Prelims Admit Card 2025: SBI क्लर्क प्रीलीम्स 2025 प्रवेश पत्र जाहीर; इथून लगेच डाऊनलोड करा

SBI Clerk Prelims Admit Card 2025 : स्टेट बँक ऑफ इंडिया नुसार, दहा फेब्रुवारी 2025 रोजी जुनिअर असोसिएट पदासाठी होणाऱ्या एसबीआय (SBI Clerk Admit Card 2025) क्लर्क प्रिलिम्स परीक्षा 2025 चे प्रवेश पत्र अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यासाठी तुम्ही कशा प्रकारे डाऊनलोड करू शकता हे आपण जाणून घेणार आहोत. SBI Clerk Prelims Admit Card 2025

हे प्रवेश पत्र डाउनलोड करण्यासाठी तुम्ही sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवरून डाऊनलोड करू शकता. (To download this admit card, you can download it from the official website sbi.co.in.

परीक्षेच्या महत्त्वाच्या तारखा (SBI Clerk Exam Date)

  • प्रिलिम्स परीक्षा 22 27 28 फेब्रुवारी आणि एक मार्च 2025 रोजी होणार आहे.
  • प्रवेश पत्रक डाऊनलोड लिंक 10 फेब्रुवारी 2025 पासून सुरु होणार आहे.

परीक्षा स्वरूप आणि गुणांकन: (SBI Clerk Exam Format and Marking)

  • एकूण गुण : 100
  • कालावधी : 60 मिनिटे ( 1 तास )
  • विभाग : इंग्रजी भाषा, संख्यात्मक क्षमता, तर्क क्षमता
  • नकारात्मक गुणांकन : प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी १/२ गुण वजा

हे पण वाचा | महसूल व वन विभाग अंतर्गत भरती सुरू; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा

SBI क्लर्क प्रिलिम्स 2025 प्रवेश पत्र कसे डाऊनलोड करणार? ( How to download SBI Clerk Prelims 2025 Admit Card?)

  • यासाठी अधिकृत वेबसाईट Sbi.co.in ला भेट द्या.
  • तिथे गेल्यानंतर “Career” विभाग निवडा.
  • त्यानंतर Current Opening वर क्लिक करा आणि Junior Associate ( Customer support & Sales) विभागामध्ये जा.
  • त्यानंतर Perliminary Exam Call Letter डाऊनलोड करण्यासाठी लिंक निवडा.
  • इथे तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड समाविष्ट करा
  • तुमचा तपशील भरून सबमिट बटनावरती क्लिक करून प्रवेश पत्रक डाऊनलोड करा.

महत्त्वाचे : तुम्ही एसबीआय क्लर्क प्रिलिम्स 2025 परीक्षेसाठी अर्ज केला असेल तर त्वरित तुमचे प्रश्न पत्र डाउनलोड करा आणि तयारी सुरू ठेवा! परीक्षासाठी आमच्याकडून तुम्हाला शुभेच्छा! (SBI Clerk Prelims Admit Card 2025)

( अशातला नवीन माहितीसाठी आजच आमच्या व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती सरकारी योजना चालू घडामोडी आणि हवामान अंदाज माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर करा. आणि हा लेख तुमच्या मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून त्यांनाही या माहितीचा फायदा होईल.)

Leave a Comment

error: Content is protected !!