SBI Bank News : स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये जर तुमचे खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा अन्यथा तुम्हाला पुढच्या काही व्यवहारांसाठी अडथळा निर्माण होऊ शकतो. बँकेने दिलेल्या माहिती मध्ये सेवा काही काळ बंद राहणार आहे. त्यामुळे तुम्हाला पुढील काही कामात अडथळा निर्माण होऊ शकतो. बँकेची कोणती सेवा आहे ती काही काळ बंद राहणार आहे हे आपण जाणून घेऊया. SBI Bank News
देशातील सर्वात मोठी बँक त्यांच्या धारकांसाठी एक मोठी बातमी दिलेली आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच एसबीआय मधील खातेधारकांना आता सावध रहाणे गरजेच आहे. कारण येत्या 7 मे 2025 रोजी रात्री एसबीआय ची UPI सेवा काही काळ बंद राहणार आहे. म्हणजे त्या दिवशी रात्री बँकेच्या वरून पैसे पाठवता येणार नाहीत, स्कॅन करून पेमेंट करता येणार नाही, आणि क्यू आर कोड ही काम करणार नाही. यामुळे या बातमीकडे बँकेतील खातेदारकांनी आवश्यक लक्ष देणे आवश्यक गरजेचा आहे
नाहीतर काय होतं लग्नकार्य, बाजारात खरेदी करताना किंवा शहरात हॉस्पिटल बिल दूधवाले पैसे किंवा रिक्षावाल्याचा ड्रायव्हर वाढत आजकाल सगळेच ऑनलाईन झालेला आहे परंतु अशा परिस्थितीमध्ये जर तुम्ही पेमेंट करायला गेला आणि पेमेंट झाले नाही तर अडचण निर्माण होऊ शकते. एसबीआय सारखी मोठी बँक सेवा बंद ठेवणार असेल तर त्याचा थेट परिणाम लोकांच्या खिश्यावर आणि वेळेवर होतो. त्यामुळे ही बातमी प्रत्येक खातेदारकांना गांभीर्याने घेतली पाहिजे.
बँकेने दिलेल्या ताज्या अपडेट नुसार, सात मे रोजी रात्री 12.15 पासून ते एक वाजेपर्यंत एसबीआय ची UPI सेवा थांबवण्यात येणार आहे. ही सेवा बंद राहण्यामागचे कारण म्हणजे बँकेतील काही तांत्रिक सुधारणा, बँकेच्या प्रणालीला अधिक जलद, आणि सक्षम व सुरक्षित करण्यासाठी अपग्रेड केलं जाणार आहे. म्हणजे बँकेचे म्हणणं आहे की थोडा त्रास असेल तरी नंतरच्या काळात व्यवहार अधिक सुरळीत होतील.
या निर्णयामुळे रात्रीच्या वेळेस गरजेचे पेमेंट करायचा असेल, औषध आणायची असतील, एखाद्याच्या खात्यात तातडीने पैसे पाठवायचे असतील तर आधीच तयारी करून ठेवावी लागणार आहे. बँकेने ग्राहकांना UPI लाईटचा वापर करण्याचा सल्ला दिलेला आहे. ही सेवा सध्या केवळ छोट्या रकमेच्या व्यवहारांसाठी वापरता येते. म्हणजे जास्त रक्कम ट्रान्सफर करायची असेल, तर ती शक्य होणार नाही.
याचा परिणाम शहरी भागास बरोबर ग्रामीण भागात देखील आहोत होणार आहे गावात इंटरनेट चांगलं नसतं, वारंवार बंद पडत, QR कोड स्कॅन होईना असा अनेक लोकांनी नेहमीच भोघावं लागतं. अशा वेळी जर सर्व डाऊन राहिलं, तर लोकांना मोठा त्रास होतो. काही वेळा रुग्णालयात बिल भरायचं असतं, किंवा एखाद्याचा अपघात झालाय, आणि तातडीने पैसे पाठवायचे असतात अशा कठीण प्रसंगात UPI वरच अवलंबून खूप वाढला आहे.
याबाबत देखील बँकेने दिलगिरी व्यक्त केले आहे. ही सुधारणा लवकरच संपेल आणि सेवा वेळेत सुरू होईल असं आश्वासन दिलं आहे. मात्र खातेधारकांनी सात म रोजी रात्रीच्या वेळेस आपत्कालीन गरजेसाठी रोख रक्कम जवळ ठेवणे, किंवा आधीच आवश्यक व्यवहार पूर्ण करून ठेवणे हा शहाणपणाचा मार्ग आहे.
ही बातमी केवळ बँकेची तांत्रिक माहिती नाही, तर सामान्य माणसाच्या रोजच्या व्यवहारात अडथळा आणणारी गोष्ट आहे. त्यामुळे एसबीआयच्या लाखो ग्राहकांनी ही माहिती लक्षात ठेवावी, आणि वेळ येण्यापूर्वीच योग्य तयारी करावी. अशाच अपडेट साठी आमच्या वेबसाईटला भेट देत चला जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर माहिती मिळेल.
हे पण वाचा | SBI अंतर्गत राबवण्यात येत आहे भन्नाट योजना; नागरिकांना मिळणार 24,904 रुपये, जाणून घ्या संपूर्ण योजना