Sahakari Bank Nokari: नोकरीच्या शोधात असणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी समोर आलेली आहे. वसई विकास सहकार बँक लि मध्ये नोकरीची सुवर्णसंधी निर्माण झालेली आहे. या बँकेमध्ये कस्टमर सर्विस रिप्रेंजेटीव्ह ( CSR) मार्केटिंग आणि ऑपरेशन पदांसाठी भरती निघालेली आहे. या भरतीमध्ये 19 पदांसाठी पदे भरली जाणार आहेत. यासाठी कशाप्रकारे अर्ज करू शकता सविस्तर माहिती खालील प्रमाणे वाचा. Sahakari Bank Nokari
In this recruitment, 19 posts of Customer Service Representative will be filled in the bank. Read the relevant advertisement before applying.
⚠️ महत्वाची माहिती: नमस्कार मित्रांनो अर्ज करण्यापूर्वी संबंधित स्त्रोतावरून माहिती घेणे खूप गरजेचे आहे. कुठल्या भरती संदर्भात अर्ज करण्यापूर्वी पीडीएफ व जाहिरातीचा अभ्यास करावा.
पदाचे नाव : कस्टमर सर्विस रिप्रेझेंटेटिव्ह ( CSR) – मार्केटिंग आणि ऑपरेशन (क्लेरिकल ग्रेड )
एकूण जागा : 19
नोकरीचे ठिकाण : पालघर, ठाणे, मुंबई
वयोमर्यादा : पद भरतीसाठी वयोमर्यादा 22 ते तीस वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
शैक्षणिक पात्रता: मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी आणि MS CIT किंवा तस्मय संगणक कोर्स.
अनुभव : बँक, पतसंस्था किंवा वित्तीय संस्थांमध्ये कामाचा अनुभव असणाऱ्या उमेदवारांना प्राधान्य.
हे पण वाचा | इंडिया पोस्ट ऑफिस मध्ये डाक सेवक पदांसाठी 21,413 जागांची भरती; अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
वेतन :
- पहिल्या वर्षी – ₹15,000/- प्रति महिना
- दुसऱ्या वर्षी – ₹18,000/- प्रति महिना
- तिसऱ्या वर्षी – नियमित वेतनुसार कायम नोकरी.
निवड प्रक्रिया : या पद भरतीसाठी 100 गुणांची वस्तुनिष्ठ परीक्षा आणि मुलाखत घेतली जाणार आहे.
अर्ज करण्याची अंतिम तारीख: उमेदवारांनी 27 फेब्रुवारी पूर्वी अर्ज करणे अनिवार्य आहे.
अर्ज कशा पद्धतीने करणार : अर्जुन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे अर्ज करण्यासाठी खालील दिलेल्या पर्यायांचा वापर करा.
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा
आणखी काही नोकरीची माहिती: CISF मध्ये 1,124 पदांसाठी भरती सुरू झालेली आहे या नोकर भरती मध्ये कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर – 845 पदे कॉन्स्टेबल/ ड्रायव्हर कम पंप ऑपरेटर – 279 पदे भरली जाणार आहे त्यासाठी तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी संबंधित भरतीची पीडीएफ वाचा
(ही माहिती आम्ही https://www.loksatta.com/ या अधिकृत मीडिया प्लॅटफॉर्म वरून मिळवली आहे योग्य माहिती जाणून घेण्यासाठी संबंधित भरती प्लॅटफॉर्म व अधिकृत पीडीएफ जाहिरात वाचा)
अशाच नवनवीन माहितीसाठी आजच आमचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा जेणेकरून तुम्हाला नोकरी विषयी माहिती लवकरात लवकर मिळेल व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या पर्यायांचा वापर आणि हा लेख आवडला असल्यास नक्कीच तुमच्या मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्या भरती प्रक्रियेची माहिती मिळेल धन्यवाद!
5 thoughts on “सहकारी बँकेत नोकरी करण्याची सुवर्णसंधी असा करा अर्ज”