Rental rules | आज एक मोठी बातमी समोर आलेली आहे. जर तुम्ही देखील घर भाड्याने देत असाल तर हि बातमी नक्की वाचा कारण तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. आज आम्ही घेऊन आलेलो आहोत केंद्र सरकारने भाडेकरांवर एक नवीन नियम लागू केलेला आहे. चला तर जाणून घेऊया सविस्तर माहिती काय आहे हा नवीन नियम. Rental rules
जर तुम्ही देखील तुमची मालमत्ता किंवा घर भाड्याने देत असाल सरकारने तुमच्यासाठी एक मोठा निर्णय घेतलेला आहे. केंद्र सरकारने भाडे करारावर एक नवीन निर्णय घेतल्याने हा एक भाडेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने टीडीएस कापण्याची मर्यादा वाढवण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे आता 2.4 लाखांवरून थेट सहा लाख रुपये पर्यंत ही मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यामुळे घरमालकांना एक मोठा दिलासा असल्याचं मानले जात आहे.
देशाच्या वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करत असताना एक मोठा बदल करणार असल्याचे सांगितलं होतं. हा नवीन बदल 1 एप्रिल पासून लागू होणार आहे. या सोबत काही महत्त्वाचे निर्णय लागू होणार आहेत. यामुळे लहान करदात्यांना आणि घरमालकांना मोठा दिलासा मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.
या नवीन बदलांमध्ये आयकर कलम 194-1 अंतर्गत भाडे करून ना दिलेले वार्षिक भाडे ₹2.4 लाखांच्या पुढे गेल्यावर त्यांना टीडीएस भरावा लागत होता. परंतु आता यामध्ये बदल करून ची मर्यादा ₹6 रुपये करण्यात आलेली आहे. हा नियम 2025-26 साठी लागू करण्यात आलेला आहे.
यामध्ये आपण थोडासा विचार केला तर, एखाद्या भाडेकरू ने पन्नास हजार रुपये किंवा त्याहून अधिक भाडे भरले तर त्यावरती टीडीएस लागू होईल. परंतु आता नवीन नियम फक्त वैयक्तिक करदात्यांना किंवा हिंदू अविभाजित कुटुंब वगळता इतर घटकांवरती लागू होणार आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो जर, घर दुकान किंवा जमीन तसेच तुमच्या वैयक्तिक गाड्या भाड्याने दिल्या तर त्याचे वार्षिक उत्पन्न सहा लाखांपेक्षा कमी असेल तर त्यावरती टीडीएस लागू होणार नाही. परंतु जर सहा लाख रुपये जास्त असेल तर तुम्हाला टीडीएस भरावा लागणार आहे.
हा नियम एक सर्वसामान्यांसाठी मोठा नियम असल्याचा सांगितले जात आहे. ज्यामुळे त्यांना टीडीएस मधून वजा करण्याचे बंधन कमी होईल लहान उत्पन्न गटातील लोकांवरती देखील आर्थिक परिणाम होणार नाही. यामुळे यांना मोठा दिलासा मिळणार आहे केंद्र सरकारच्या या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
तर आपण अशा पद्धतीने पाहिले केंद्र सरकारने भाडेकरू व घर मालकांना कशा पद्धतीने फायदा होणार आहे तर अशाच नवनवीन माहितीसाठी तुम्ही आमच्या वेबसाईटला भेट देत रहा जेणेकरून तुम्हाला अनेक गोष्टी पाहायला मिळणार आहेत.